"'नमो दिव्यांग शक्ति अभियान"

दिव्यांग कल्याण विभाग महाराष्ट्र शासन मंत्रालय मुंबई अंर्तगत मान्यताप्राप्त

जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र , गुमथी , नागपूर

जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र , नागपूर मार्फत पूढील प्रमाणे सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येतात

१) अभियान स्वरूपात दिव्यांगाचे सर्वेक्षण व ओळख लिखित करणे
२) दिव्यांगांना दिव्यांग प्रमाणपत्र परिवहन व रेल्वे पास आणि दिव्यांगांना असलेल्या इतर सुविधा उपलब्ध करून देणे
३) दिव्यांगांना आवश्यक साहित्य उपलब्ध करून देणे.
४) दिव्यांगा करिता राबविल्या जाणाऱ्या योजनाचा लाभ देणे
५) दिव्यांगांना तांत्रिक व व्यावसायिक प्रशिक्षण देणे
६) दिव्यांगांना व्यवसाय उभारण्या साठी भांडवल व कर्ज उपलब्ध करून देणे
७) दिव्यांगांना व त्यांच्या पालकांचे समुपदेशन करणे